चंद्राचे (Moon) पृथ्वीपासूनचे (Earth) अंतर नेहमी एकसारखे नसते.

चंद्राची पृथ्वीभोवतीची कक्षा (Orbit of Moon) वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार असते.

लंबवर्तुळाकार कक्षेमुळे, कधी चंद्र पृथ्वीपासून खूपच जवळ असतो, तर कधी फारच दूर असतो.

यावर्षी तब्बल 993 वर्षांनंतर असा योग जुळून आला की, चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आला होता.

शनिवारी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता. असा योग हजारो वर्षानं जुळून आला आहे.

21 जानेवारी रोजी चंद्र आणि पृथ्वी एकमेकांच्या फार जवळ होते.

पण अमावस्या असल्यामुळे पृथ्वीच्या इतक्या जवळ असलेला चंद्र आपल्याला दिसला नाही.

2023 या वर्षी तब्बल 993 वर्षांनंतर अशी वेळ आली जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आला.

पण शनिवारी अमावस्या असल्यामुळे हे सुंदर दृष्यं आपल्याला पाहता आलं नाही.

हा दुर्मिळ योग संयोग दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे.

आज म्हणजेच, 22 जानेवारीला शुक्र आणि शनि चंद्राच्या खूप जवळ येणार आहे.

खगोलीय घटनेनुसार हे दोन्ही ग्रह एका रेषेत म्हणजेच एकामागे एक दिसतील.