ल्यूसिल रँडन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1904 रोजी झाला होता

जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती आणि फ्रान्सी नन ल्यूसिल रँडन यांचा मृत्यू झाला आहे

ल्यूसिल रँडन यांनी वयाच्या 118 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

ल्यूसिल रँडन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1904 रोजी दक्षिण फ्रान्समध्ये झाला होता

मिळालेल्या माहितीनुसार, जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती ल्यूसिल रँडन या 118 वर्षांच्या होत्या

त्यांचं 118 व्या वर्षी निधन झालं आहे. प्रवक्ता डेविड तावेल्ला यांनी ही माहिती दिली आहे.

रँडन यांचं झोपेत वृद्धापकाळाने निधन झालं आहे.

ल्यूसिल रँडन या फ्रान्सच्या दक्षिणेकडील शहर एल्स येथे वास्तव्यास होत्या

ना सिस्टर अँड्र्यू (Sister Andre) नावाने देखील ओळखलं जातं.

प्रोटेस्टंटवादी कुटुंबात त्यांच्या जन्म झाला आणि त्यांचं बालपण गेलं