आदिवासी समाज हा निसर्ग पूजक



धडगाव तालुक्यातील शहादा धडगाव घाटात वाघाची पूजा केली जाते.



आदिवासी बांधवांचे पूर्वज हे जंगलात असलेल्या वाघाचे पूजन करायचे.



कालांतराने वाघ हा प्राणी सातपुड्याच्या जंगलातून नामशेष झाला



वन्यप्राणी आणि निसर्गाचं महत्वाचे स्थान आहे.



दोन दिवसीय वाघदेव यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात



या यात्रोत्सवात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आदिवासी सहभागी



माघ महिन्यात महाशिवरात्रीपूर्वी वाघदेवतेचे पूजन केले जाते.