देशातील सर्वात मोठा पपई हब असलेला नंदुरबार जिल्हा



दहा हजार एकर पेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली



पपईच्या दरासंदर्भात मागील आठवड्यात शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये तणाव



व्यापारी 9 ते 10 रुपये प्रति किलोने पपईची खरेदी करत होते



त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष होता.



अखेर पपईच्या दरावर तोडगा काढण्यात आला आहे.



पपईला प्रति किलो अकरा रुपयाचा दर देण्याचे निश्चित



पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा



पपईच्या मागणी प्रचंड वाढ झाल्याने पपईंचे दर तेजीत