नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथील सुरज फूड इंडस्ट्रीने (Suraj Food Industries) पापड उद्योगात भरारी घेतली जवळपास 300 पेक्षा अधिक कुटुंबांना त्यातून रोजगार प्राप्त होत आहे 1990 साली परिसरातील महिलांना रोजगाराची कोणतीही संधी उपलब्ध नव्हती. जैन कुटुंबियांनी महिलांना पापड बनवण्यासाठी दिले. हा व्यवसाय अनेक निराधार महिलांच्या जीवनाचा आधार पापड उद्योगाच्या माध्यमातून दिवसाला पाचशे ते सातशे रुपयांची कमाई कोणताही व्यवसाय करताना प्रामाणिक प्रयत्न राहिले तर यश मिळते पारस पापड आणि इतर वस्तूंचा देशभरातील बाजारपेठेत बोलबाला हा व्यवसाय अनेक निराधार महिलांच्या जीवनाचा आधार पारस पापडच्या माध्यमातून शहरातील 300 पेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार मिळाला आहे.