गुलाबी थंडी, वाफाळता चहा आणि त्यासोबत चविष्ट आणि खमंग भजी नंदुरबारमध्ये पहिल्यांदाच भजी महोत्सवाचे आयोजन नंदुरबार येथील हुतात्मा शिरीष कुमार गार्डनमध्ये भजी महोत्सवाचे आयोजन नंदुरबारकरांनी या महोत्सवाला चांगला प्रतिसाद महोत्सवात एकूण 30 प्रकारच्या भजी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या गुलाबी थंडीत नंदुरबारकरांनी गरमागरम भजीचा आस्वाद घेतला विशेष म्हणजे साठ रुपयात पोट भरून भजीचा आस्वाद घेतला. नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. बटाटा भजी, कांदा भजी, मिरची भजी अशा विविध प्रकराच्या भजी होत्या. अनिल शर्मा यांनी भजी महोत्सवाचे आयोजन केले