त्यामुळे सुरक्षेबाबत वापरकर्त्यांमध्ये तणाव वाढला आहे.
नकळत होणाऱ्या काही चुका आपण टाळायला पाहिजे.
अशी काही कारणे ज्यामुळे व्हॉट्सॲप हॅक होऊ शकते.
अज्ञात लिंकवर क्लिक करणे.
फोन चोरीला गेल्यास अकाउंट निष्क्रिय (Deactivate) न करणे.
सार्वजनिक ठिकाणी WiFi वापरणे.
व्हॉट्सॲप स्क्रीन लॉक न ठेवणे.
व्हॉट्सॲप वेब वरून लॉग आउट न करणे.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.