प्रवास हा आपल्या जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. प्रवासामुळे आपल्याला विविध ठिकाणे, संस्कृती, परंपरा यांचा अनुभव येतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नसून तो आत्मशिक्षण, अनुभव, आनंद आणि जीवनाचा अविभाज्य भाग असतो.

Image Source: pinterest

जगभरात प्रवास करणे आणि नवीन ठिकाणे पाहणे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र दुसऱ्या देशात प्रवास करण्यासाठी अनेक वेळा व्हिसाची आवश्यकता असते.

Image Source: pinterest

भारतीय प्रभावामुळे जगातील काही देशांनी भारतीय प्रवाशांसाठी व्हिसा फ्री प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जे भारतीय प्रवाशांना व्हिसा फ्री संधी देतात.

Image Source: pinterest

आम्ही अशा देशांची यादी तयार केली आहे जिथे भारतीय नागरिक व्हिसा फ्री जाऊ शकतात.

Image Source: pinterest

व्हिसा फ्री देशांमध्ये आगमन झाल्यावर सीमाशुल्क अधिकारी तुमचा पासपोर्ट किंवा तुमची ओळख तपासतील आणि तुम्हाला एंट्री स्टॅम्प प्रदान करतील.

Image Source: pinterest

ओमान, नेपाळ, फिजी, भूतान, बार्बाडोस, डॉमिनिका, हैती, कतार, मॉरिशस या देशात भारतीय प्रवाशी व्हिसा फ्री प्रवेश करू शकतात.

Image Source: pinterest

टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest