सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) ने ब्लू टिकसाठी दिवाळीनिमित्त आपल्या वापरकर्त्यांना एक मोठी भेट दिली आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

दिवाळीनिमित्त X ने फक्त रु. 340/- ने प्रीमियम योजना ऑफर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Image Source: pexels

एक वर्षाचा प्लॅन घ्यायचा असेल तर, तो फक्त 4080/- रुपयांमध्ये मिळू शकतो, तर आधी हा प्लॅन 6800/- रुपयांमध्ये उपलब्ध होता

Image Source: pinterest

अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांना स्वस्त दरात ब्लू टिक आणि एक्सची प्रीमियम मेंबरशिप मिळवण्याची उत्तम संधी आहे.

Image Source: pinterest

तुम्हाला तुमच्या खात्यावर ब्ल्यू टिक हवी असेल, तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

Image Source: pinterest

वापरकर्त्यांना प्रीमियम प्लस प्लॅनवर 40% ची मोठी सूट देखील मिळत आहे. प्रिमियम प्लस प्लॅन मिळवण्यासाठी वापरकर्त्यांना दरमहा रुपये 680/- भरावे लागतील. त्याची मूळ किंमत रु. 1,133/- आहे.

Image Source: pinterest

त्याचवेळी, वर्षभराच्या योजनेसाठी 13,600/- रुपयांवरून 8,160/- रुपये करण्यात आले आहे.

Image Source: pexels

या प्लॅनमध्ये यूजर्सना अनेक फायदे मिळतात.

Image Source: pexels

यात जाहिरातमुक्त आणि सर्वात मोठे रिप्लाय बूस्ट वैशिष्ट्य देखील समाविष्ट आहे.

Image Source: pexels