विंचूमध्ये किती विष असते

विंचवाचे विष त्याच्या प्रजातीवर आणि आकारावर अवलंबून असते. विंचवाच्या विषाची किंमत खूप जास्त असते.

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

सर्प असो वा विंचू हे दोन्ही फार विषारी असतात

Image Source: pexels

यांच्या विषाचे काही थेंब माणसाला ठार मारण्यासाठी पुरेसे आहेत

Image Source: pexels

विंचवाच्या दंशाचे विष, सापाच्या विषापेक्षा जास्त भयंकर असते.

Image Source: pexels

चला तर जाणून घेऊया विंचवामध्ये किती विष असते

Image Source: pexels

एका विंचवामध्ये एका दिवसात अंदाजे 2 मिलीलीटर विष तयार होते

Image Source: pexels

विंचवाचे विष त्याच्या प्रजातीवर आणि आकारावर अवलंबून असते

Image Source: pexels

या विषाचा परिणाम माणसाला लकवा देखील मारू शकतो

Image Source: pexels

विंचूच्या विषाची किंमत खूप जास्त असते

Image Source: pexels

मृत्यूदाता जगातील सर्वात विषारी विंचू आहे

Image Source: pexels