पाताळातही जीवन आहे का?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pixabay

आजही आपल्या पृथ्वीवर अनेक रहस्ये आहेत जी आपण अजूनही जाणू शकलेलो नाही.

Image Source: pexels

ज्या रहस्यांचा शोध घेतला आहे, ते एखाद्या जादूपेक्षा कमी नाहीत.

Image Source: pexels

पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या जीवनातील रहस्यांचा शोध आपण बऱ्याच अंशी घेतला आहे.

Image Source: pexels

अशीच एक रहस्यमय गोष्ट आहे ती म्हणजे पाताळातही जीवन आहे का? हा प्रश्न अनेकांना पडतो.

Image Source: pexels

खरंतर, पाताळचा उल्लेख हिंदू पुराणांमध्ये आढळतो.

Image Source: pexels

काही संशोधकांच्या मते, पृथ्वीच्या आतमध्ये गेल्यावर ऊर्जा कमी होते, जिथे जीवन शक्य नाही.

Image Source: pexels

अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की, पृथ्वीच्या खाली सर्वत्र असे होत नाही. बऱ्याच ठिकाणी ऊर्जा देखील वाढते.

Image Source: pexels

या वाढत्या ऊर्जेचे कारण म्हणजे पृथ्वीखालील हायड्रोजन, मिथेन, गंधक आणि इतर ऊर्जा घटक.

Image Source: pixabay

तरीही, आतापर्यंत पाताळातही जीवसृष्टी असल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही.

Image Source: pexels