साप चावल्यास सर्वात आधी काय करावे?

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels

साप संपूर्ण जगात आढळतो.

Image Source: Pexels

भारतात 95 टक्के साप विषारी नसतात

Image Source: Pexels

काही साप विषारी असतात, ज्यांच्या दंशामुळे जीव जाऊ शकतो.

Image Source: Pexels

साप चावल्यास सर्वात आधी काय करावे?, नक्की जाणून घ्या...

Image Source: Pexels

सर्वात आधी ज्या व्यक्तीला साप चावला त्या व्यक्तीला शांत ठेवा आणि सापापासून दूर घेऊन जा...

Image Source: Pexels

ज्या ठिकाणी सापाने दंश केला आहे, ती जागा पाणी आणि साबणाने स्वच्छ करा.

Image Source: Pexels

साप ज्या ठिकाणी चावला, ती जागा मोकळी ठेवा, कारण तिथे सूज येऊ शकते.

Image Source: Pexels

साप चावलेला भाग साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवा आणि रक्ताभिसरण कमी करण्यासाठी पट्टी बांधा, पण ती खूप घट्ट नसावी.

Image Source: Pexels

यामुळे सापाचे विष शरीरात पसरणार नाही

Image Source: Pexels

मग त्वरित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि डॉक्टरांकडून उपचार करवा.

Image Source: Pexels