जपानकडे अजूनही स्वतःचं लष्कर का नाही?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

जपानी राज्यघटनेतील अनुच्छेद ९ नुसार, जपानला सैन्य बाळगण्याची परवानगी नाही.

Image Source: pexels

जपानी भूमीच्या संरक्षणासाठी केवळ जेएसडीएफ नावाचे आत्मसंरक्षण दल अस्तित्वात आहे.

Image Source: pexels

माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी या आर्टिकल 9 मध्ये बदलाचा प्रस्ताव ठेवला होता.

Image Source: pexels

जपानमध्ये सैन्य न ठेवण्यामागे नेमके काय कारण, नक्की जाणून घ्या...

Image Source: pexels

दुसऱ्या महायुद्धात पराभव झाल्यानंतर जपानला शरणागती पत्करावी लागली, त्यानंतर अमेरिकेने त्यांचे संविधान लिहिले.

Image Source: pexels

अमेरिकेने जपानला कायमस्वरूपी सैन्य ठेवण्याची परवानगी दिली नव्हती.

Image Source: pexels

जपान आपल्या सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून आहे.

Image Source: pexels

जपान आणि अमेरिकेमधील सुरक्षा करारानुसार, जपानी बेटांच्या संरक्षणासाठी अमेरिका आपली सेना तैनात करू शकते.

Image Source: pexels

आजच्या जगात अजूनही जपानने स्वत:चं सैन्य न ठेवल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जातात.

Image Source: pexels