नेपाळमध्ये दिवसभराची मजुरी किती मिळते?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

नेपाळ हा दक्षिण आशियातील एक लहान देश आहे.

Image Source: pexels

नेपाळ आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखलं जातं.

Image Source: pexels

नेपाळ हा भारताचा शेजारी देश आहे, तो हिमालय पर्वत रांगेच्या उत्तरेकडील भागात आहे.

Image Source: pexels

पण, तुम्ही कधी विचार केलाय का? भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये एका दिवसाला किती मजूरी मिळत असेल?

Image Source: pexels

नेपाळमधील सध्याचं किमान दररोजची मजुरी NPR 1730000 प्रति महिना आहे.

Image Source: pexels

नेपाळची ही दिवसभरची मजुरी भारतातील रुपयांमध्ये सुमारे 10783.75 रुपयांच्या आसपास आहे.

Image Source: pexels

नेपाळमध्ये दिवसभराची मजुरी काम आणि क्षेत्रानुसार वेगवेगळी असते.

Image Source: pexels

नेपाळमधील चहा बागातील कामगारांची दैनिक मजुरी NPR 8,934.00 आहे

Image Source: pexels

तर नेपाळात घरकाम करणाऱ्या कामगारांना दिवसाला कमाल NPR 13450 पर्यंत पैसे मिळतात.

Image Source: pexels