ही आहे जगातील सर्वात आलिशान रेल्वे

Published by: अंकिता खाणे
Image Source: pexels

जगातील रेल्वे नेटवर्क ही सर्वोत्तम वाहतूक व्यवस्था आहे

Image Source: pexels

जिथे देशातील मोठ्या प्रमाणात लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की जगातली सर्वात लक्झरी ट्रेन कोणती आहे ज्यामध्ये अनेक उत्तम सुविधा उपलब्ध आहेत

Image Source: @vsoetrain

जगातील सर्वात आलिशान गाडी म्हणून भारतातील महाराजा एक्सप्रेसला मानले जाते

Image Source: @maharajas_express

या ट्रेनचा प्रत्येक भाग अतिशय प्राचीन आणि राजेशाही आहे, तिचे डीलक्स केबिन ११२ चौरस फुटांमध्ये बनलेले आहेत

Image Source: @maharajas_express

यामध्ये वैयक्तिक बाथरूम, अलमारी, कुलूप, टेलिव्हिजन, वायफाय आदी सुविधा उपलब्ध आहेत

Image Source: @maharajas_express

ही ट्रेन प्रवाशांना राजधानी दिल्लीपासून आग्रा, वाराणसी, जयपूर, रणथंभोर, जयपूर आणि मुंबई या मार्गावर धावते

Image Source: @maharajas_express

या ट्रेनचं भाडे पाच लाख रुपयांपासून वीस लाख रुपयांपर्यंत आहे

Image Source: @maharajas_express

त्याशिवाय व्हेनिस सिम्पलॉन ओरिएंट एक्सप्रेस ही जगातल्या सर्वात आलिशान गाड्यांपैकी एक आहे

Image Source: @vsoetrain

ही ट्रेन लंडन पासून व्हेनिस आणि इतर युरोपीय शहरांपर्यंत जाणारी एक खाजगी लक्झरी ट्रेन सेवा आहे

Image Source: @vsoetrain