एका माणसाला साप किती वेळा चावू शकतो?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: freepik

दरवर्षी साप चावल्यानं अनेकांचा मृत्यू होतो.

Image Source: freepik

पण तुम्हाला माहीत आहे का? एका माणसाला साप किती वेळा चावू शकतो?

Image Source: freepik

एका माणसाला साप किती वेळा चावू शकतो? हे सविस्तर जाणून घेऊयात...

Image Source: freepik

सापला धोका जाणवला किंवा त्याला सतत डिवचलं, तर तो हल्ला करतो आणि चावा घेतो.

Image Source: freepik

जर सापाला माणसापासून धोका जाणवला, तर तो दोन-तीन वेळाही चावू शकतो.

Image Source: freepik

सापाचं चावणं हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, विशेषतः साप चावल्यानंतर माणूस पुन्हा त्याला त्रास तर देत नाही?

Image Source: freepik

एकाच वेळी अनेकदा विषारी सापानं चावा घेतल्यास, ते प्राणघातक ठरू शकतं.

Image Source: freepik

सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, साप एकदाही चावू शकतो आणि एकापेक्षा जास्त वेळाही.

Image Source: freepik

माणसाला किती वेळा चावायचंय? हे पूर्णपणे सापावर आणि त्याला त्यावेळी काय वाटतं? यावर अवलंबून असतं.

Image Source: freepik