भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावादरम्यान अण्वस्त्र हल्ल्याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती.

Published by: जयदीप मेढे
Image Source: X

यादरम्यान पाकिस्तानने अण्वस्त्र हल्ल्यांचा इशारा देखील दिला होता.

Image Source: X

अण्वस्त्रे सक्रिय करण्याची वेळ देशाच्या लष्करी तयारीवर आणि तांत्रिक पायाभूत सुविधांवर अवलंबून असते.

Image Source: X

प्रमुख अणुशक्ती असलेल्या देशांसाठी वेळेचे अंदाज पुढे दिले आहेत.

Image Source: X

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका: सुमारे 4-5 मिनिटे

Image Source: X

रशिया: 4-10 मिनिटे

Image Source: X

चीन: 15-30 मिनिटे

Image Source: X

फ्रान्स आणि युनायटेड किंग्डम: 10-20 मिनिटे

Image Source: X

भारत: 30 मिनिटे ते काही तासांपर्यंत

Image Source: X

पाकिस्तान: 30 मिनिटे ते काही तासांपर्यंत

Image Source: X

इराण: आठवडे ते महिने

Image Source: X

उत्तर कोरिया: 1 तासापेक्षा जास्त

Image Source: X

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: X