संजय बांगर यांच्या मुलाचे नाव आर्यन आहे.
आर्यनचे मुलापासून मुलीमध्ये रुपांतर झाले आहे.
23 वर्षीय आर्यन आता अनया झाली आहे.
आर्यनने हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन केले आहे.
10 महिन्यांच्या शस्त्रक्रियेनंतर आर्यन आता अनया झाला.
आर्यनच्या म्हटल्याप्रमाणे माझा हा प्रवास त्याचा सोपा नव्हता.
पण यातील विजय त्याचासाठी इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठा आहे.
स्वत:चा शोध घेणे हा सगळ्यात मोठा विजय आहे.