पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी संवाद
तसेच आंध्र प्रदेशातील पूरस्थितीचा आढावाही घेऊन सर्वोतोपरी मदत देण्याचं आश्वासनही दिलं.
मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आज पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत.
बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी बचाव अभियान सुरु केले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD)ने राज्याला पूराचा इशारा दिला असून आंध्रप्रदेशात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.