आज भारत-न्यूझीलंडमधील दुसरा टी20 सामना!

रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मालिका विजयाच्या निर्धारानं टीम इंडिया मैदानात उतणार

रांचीमधील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडिअमवर सामना खेळण्यात येणार

टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा संघ टीम इंडियावर वरचढ ठरलीय

दोन्ही संघांनी आमनेसामने 18 सामने खेळलेत

त्यापैकी 9 सामने न्यूझीलंडनं तर भारताने 7 सामने जिंकलेत

जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्सचा पीच फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीसाठी अनुकूल

या पीचवरील अॅव्हरेज स्कोअर 152

आजचा सामना हाय स्कोअरिंग होण्याची शक्यता

पाच वर्षात टीम इंडियानं जिंकल्या आहेत 10 मालिका