स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात.
संत्रमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. संत्र्यामध्ये फॅट, कोलेस्ट्रॉल आणि सोडियमचे प्रमाण खूप कमी असते.
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते.
व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल तर अननस खायला हवे.
पपई पचनासाठी उत्तम मानली जाते.
बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते. बटाट्यामध्ये पोटॅशियमदेखील मोठ्या प्रमाणात आढळते.
आवळ्यामध्ये सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी असते. मध्यम आकाराच्या आवळ्यामध्ये 600 ग्रॅम व्हिटॅमिन सी असते.
रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असायला हवा.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे भाज्यांमध्येदेखील टोमॅटोचा वापर करायला हवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.