'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाचा लवकरच महाअंतिम सोहळा लवकरच पार पडणार आहे. लग्नानंतर आलिया भट्टने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे 7 मे 2022 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. 'अन्य' हा चित्रपट 10 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. होम मिनिस्टरचं नवं पर्व 'महामिनिस्टर' प्रेक्षकांच्या आलिया आणि रणबीरसाठी अमूल (Amul) कंपनीनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. आलिया-रणबीरचा लग्नसोहळा चाहत्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. 'केजीएफ 2' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कपूर कुटुंबांकडून आलिया भट्टचं हटके स्वागत करण्यात आले आहे.