रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा लग्नसोहळा आज पार पडला.



रणबीर आणि आलियाच्या लग्नसोहळ्याला रणबीरची बहीण करिना कपूर आणि तिचा पती सैफ अली खान यांनी हजेरी लवाली.



करिना आणि सैफ यांनी रणबीर आणि आलियाच्या लग्नासाठी रॉयल लूक केला होता.



करिना ही पिंक साडी, स्टोनची ज्वेलरी आणि हातात डिझायनर बटवा अशा लूकमध्ये दिसत होती.



तर सैफ हा पिंक कलरचा कुर्ता, व्हाईट पँट आणि व्हाईट जॅकेट अशा लूकमध्ये दिसत होता.



करिना आणि सैफचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.



फोटोमधील करिना आणि सैफच्या आऊट-फिटचं अनेक लोक कौतुक करत आहेत.



आलिया आणि रणबीरला त्यांचे चाहते शुभेच्छा देत आहेत.