खरंतर, पुदिना आपल्या पोटासाठी, त्वचेसाठी आणि तोंडासाठी फायदेशीर आहे. प्रत्येकाने पुदिन्याचे सेवन अवश्य करावे.



पुदिन्याची पाने बारीक करून संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचाही चांगली राहते आणि चेहऱ्यालाही थंडावा मिळतो.



पुदिन्याच्या पानांचा सुगंध खूप सुवासी असतो. ही पाने खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होते.



उष्माघातापासून बचाव करण्यासाठी पुदिन्याची पाने खूप प्रभावी ठरतात.



पुदिन्याची पाने पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरतात.



उलट्या थांबविण्यासाठी पुदिन्याच्या पानांचा रस प्या.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.