महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी 'स्टोन आर्ट'च्या माध्यमातून बाबासाहेबांना मानवंदना मूळ दगडात बदल न करता त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच चित्र कणकवलीमधील गद नदीत आढळलेल्या दगडाचा वापर नदीतील दगडावर हे स्टोन आर्ट साकारले सिंधुदुर्गातील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी ही अनोखी मानवंदना दिली चित्रकार सुमन दाभोलकर यांच्या स्टोन आर्ट कलाकृतीचे सर्वत्र कौतुक सिंधुदुर्गातील चित्रकार सुमन दाभोलकर हे सिंधुदुर्गातील चित्रकार