भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे अफाट खजिना दडलेला आहे.

पण आजपर्यंत कुणालाही हा खजिना शोधता आलेला नाही.

कधी काळी सोन्याचा धूर देणारा देश म्हणून भारताचा उल्लेख केला जायचा.

भारतात आजही अशा काही जागा आहेत जिथे अफाट संपत्ती असल्याचा दावा केला जातो.

जाणून घ्या भारतातील अशाच पाच जागांविषयी

1) राजस्थान मधील रायगड किल्ला :

येतेही गुप्त खजिना लपवलेला आहे असे सांगण्यात येते.

2) आंध्र प्रदेशमधील कृष्णा नदीतील खजिना:

ही नदी म्हणजे जगातील चौथी सर्वात मोठी हिऱ्यांची खान म्हणून ओळखली जाते.

3) हैदराबाद येथील किंग कोठी :

मीर उस्मान अली यांची संपूर्ण संपत्ती ही किंग कोठी येथे लपून ठेवल्याचे सांगण्यात येते.

4) पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ :

येतील तळ घरात असलेल्या मालमत्तेची किंमत 22 अब्ज रुपये असल्याचा अंदाज आहे.

5) बिहारमधील सोन भांडार गुहा :

येथील दोन गुहांमध्ये सोन लपून ठेवल्याचे सांगण्यात येते.