क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी लढत होत आहे.



ऑस्ट्रेलियन संघाला कांगारूंचा संघ असेही म्हणतात.



ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या जर्सीवर कांगारुचे चित्र दिसते.



कांगारू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे.



हा प्राणी फक्त ऑस्ट्रेलियातच आढळतो.



कांगारू भारतात आढळत नाहीत. फक्त काही प्राणीसंग्रहालयांमध्ये कांगारू आहेत.



ऑस्ट्रेलियात कांगारुंच्या विविध प्रजाती आढळून येतात.



ऑस्ट्रेलियात 60 पेक्षा अधिक कांगारूंच्या प्रजाती आढळतात.



कांगारू हा सस्तन प्राणी असून शाकाहारी आहे.



कांगारू हा शांत स्वभावाचा प्राणी आहे.