१
ABP Majha

त्वचा मऊ, स्वच्छ आणि तरुण ठेवण्यासाठी पपईचे पान चेहऱ्यावर चोळे किंवा लावले जाते.

२
ABP Majha

अनेक प्रकारच्या अंतर्गत आणि बाह्य दाहक परिस्थितींवर उपचार करण्यासाठी पपईच्या पानांचा विविध प्रकारे वापर केला जातो.

३
ABP Majha

पपईच्या पानांच्या रसामध्ये अ‍ॅन्टी-ट्यूमर गुणधर्म भरपूर असल्याने कॅन्सरचे काही प्रकार आणि विविध प्रकारच्या अ‍ॅलर्जीपासून बचाव होतो.

४
ABP Majha

पपईची पाने खाल्याने केस घनदाट आणि केस वाढण्यास मदत होते. डोक्यातील कोंडा जाण्यासाठी पाने काम करतात.

ABP Majha

पपईच्या पानांचे सेवन केल्याने पोटातील जळजळ, गॅस यासारख्या समस्या निर्माण होत नाही. पचनसंस्था चांगली होते.

ABP Majha

आतड्यांच्या हालचाली सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यात पपईचे पानं मदत करते.

ABP Majha

पपईचा रस पिल्याने मूत्रपिंड, यकृत आणि पोट निरोगी राहते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते.

ABP Majha

पपईच्या पानाच्या रसात अँटी-ट्यूमर गुणधर्म असतात, जे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगावर फायदेशीर ठरतात.

ABP Majha

डेंग्यू झालेल्या लोकांमध्ये, रक्त प्लेटलेटची संख्या हळूहळू कमी होते. हे वाढविण्यासाठी लोक पपईच्या पानांचा रस रुग्णाला देतात.

ABP Majha

१०

मधुमेह ग्रस्त लोक रक्तातील साखर कमी करण्यासाठी पपईच्या पानांचा रस नियमित आहारात घेऊ शकतात.