टोफू सोयाबीनपासून बनवले जाते. टोफू हे प्रथिने आणि कॅल्शियमचे खूप चांगले शाकाहारी स्त्रोत आहेत

संत्री ही आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.

पनीरमध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते. हे त्वचा चमकदार बनविण्यास मदत करते.

हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शिअम, बीटा कॅरोटीन आणि क जीवनसत्व असतात.

सोयाबीन हे मधुमेह, वजन कमी करणे आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून वाचविण्यासाठी फायदेशीर ठरते.

भेंडीचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी भेंडी उत्तम आहे.

वजन कमी करण्यासाठी हरभरा फायदेशीर ठरतो.

वजन कमी करण्यासाठी हरभरा फायदेशीर ठरतो.

ब्रोकोलीमध्ये पॉलिफेनॉलआणि ग्लुकोसाईड यांसारखे पोषक घटक आढळतात, जे मधुमेह देखील नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

बदामाचे सेवन केल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते. त्याशिवाय शरीरातील हिमोग्लोबिनसुद्धा वाढते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.