दिवाळी जवळ आली साफसफाई करायची पण ती पटकन व्हावी यासाठी काही झटपट टिप्स



टाइल्स लावल्यानंतर काही दिवसांनी त्या काळ्या पडतात.टाईल्स चमकवण्यासाठी टाइल्सच्या घाणेरड्या भागांवर पाणी आणि व्हिनेगरची पेस्ट लावा



आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या...घरातल्या टाइल्स चमकण्यास मदत होईल



प्लास्टिकच्या बादल्या आणि स्टेनलेस स्टीलच्या पाण्याच्या टेबलांवर पांढरा थर तो स्वच्छ करण्यासाठी फरचंद व्हिनेगर स्प्रे करा



15 मिनिटे तसेच ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.



काचेच्या वस्तू साफ करताना व्हिनेगार आणि पाणी मिक्स स्पे बॉटलमध्ये भरा, आणि काचेच्या वस्तूवर फवारा



फवाराल्यानंतर दोन ते तीन मिनिटं तसचं ठेवा, त्यानंतर सुती कपड्यानं पुसून घ्या



स्नानगृह स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर पाणी डिश द्रव यांचे द्रावण फवारणी करा



10मिनिटं तसचं ठेवा ...त्यानंतर स्क्रबने घासून स्वच्छ पाण्याने स्नानगृह धुवून घ्या