तुम्ही नेलकटरचा वापर फक्त नख काढण्यासाठीच केला असेल....
नेलकटरचे असे काही उपयोग आहेत जे तुम्हाला माहित नसतील
डासांना मारायच्या कॉइलचं स्टॅन्ड म्हणून नेलकटर चा वापर करता येऊ शकतो
चिकटपट्टी नेलकटरच्या दोन्ही बाजूला चिटकवल्यास, कापलेली नखं आतमध्ये जमा होतात
नेलकटरच्या मागील बाजूला असलेल्या छिद्राच्या मार्फत तुम्ही कोणतीही तार वाकवू शकता
तारेवरील प्लास्टिकचे आवरण नेलकटर च्या सहाय्याने काढू शकता
नेल फायनरच्या साहाय्याने SCRU आवळू शकता
तर, तुम्ही कधी विचार तरी केला होता का?
नेलकटरचे असे देखील उपाय असू शकतात
तुम्ही कश्याप्रकारे नेलकटर वापरता आम्हाला सांगा!