एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आज 14 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर दुपारी 2 वाजता महामुकाबला रंगणार आहे.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानी संघाविरुद्ध सात सामने खेळले असून सर्व सामने जिंकले आहेत.

अहमदाबादच्या मैदानावर वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पाच भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घ्या.

या पाच खेळाडूंपैकी तीन खेळाडू निवृत्त झाले असून दोन खेळाडू आज होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार आहेत.

सचिन तेंडुलकर - अहमदाबादच्या मैदानावर सचिन तेंडुलकरची सर्वोत्तम धावसंख्या 123 आहे. सचिनने 2013 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

सौरव गांगुली - सौरव गांगुलीने अहमदाबादच्या मैदानावर तीन सामने खेळले आहेत.गांगुलीने 2008 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

विराट कोहली - विराट कोहलीने अहमदाबादच्या मैदानावर सात सामने खेळले असून त्याने 176 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्या कोहली कोणता नवीन विक्रम रचणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रोहित शर्मा - अहमदाबादच्या मैदानावर वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. 5 सामन्यात 221 धावा केल्या. दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

राहुल द्रविड - राहुल द्रविडने अहमदाबादच्या मैदानावर वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुल द्रविडने 5 सामन्यात 342 धावा केल्या आहेत. त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.