भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी हायव्होल्टेज सामना होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आयसीसी सामने वगळता इतर सामने होत नाही.

त्यामुळे दोघांमधील लढत पाहण्यासाठी चाहत्यांचा उत्साह वाढलेला असतो.

शनिवारी होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्यात कोणता खेळाडू चांगली कामगिरी करतो, याकडे सर्वांची नजर असेलच.

विराट कोहली - विराट कोहली भारतासाठी मॅच विनिंग खेळी करु शकतो. त्यामुळेच महामुकाबल्यात विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा आहेत.

रोहित शर्मा - हायहोल्टेज सामन्यात कर्णधाराच्या कागिरीकडे लक्ष असेल. शनिवारीही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

शाहिन आफ्रिदी - पाकिस्तानच्या गोलंदाजीचे नेतृत्व करणारा शाहिन आफ्रिदी भारतीय फलंदाजांसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे बोलले जात आहे.

जसप्रीत बुमराह - बुमराह सध्या भन्नाट फॉर्मात आहे. पाकिस्तानची आघाडीची फळी उद्धवस्त करण्यात बुमराह यशस्वी ठरतो का? हे शनिवारीच समजेल.

बाबर आजम - भारताविरोधात बाबर आझम मोठी खेळी करण्याची शक्यता आहे. बाबर कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात.