भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी शुभमन गिल याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

शुभमन गिल याने डेंग्यूवर मात केली, त्यानंतर मैदानात सरावाला सुरुवात केली आहे.

शुभमन गिल याला आयसीसीने खास पुरस्काराने सन्मानित केले आहे.

सप्टेंबर महिन्यात सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे शुभमन गिल याला आयसीसीने प्लेअर ऑफ दी मंथ हा पुरस्कार दिला आहे.

आयसीसीने सप्टेंबर 2023 च्या प्लेअर ऑफ दी मंथ पुरस्काराची घोषणा केली आहे.

शुभमन गिल याने सहकारी खेळाडू मोहम्मद सिराज याला मागे टाकले आहे.

त्याशिवाय डेविड मलान यालाही पछाडत गिल याने पुरस्कारावर नाव कोरले.

सप्टेंबर महिन्यात शुभमन गिल याने 80 च्या जबराट सरासरीने 480 धावांचा पाऊस पाडला होता.

सप्टेंबर महिन्यात आशिया चषकात सर्वाधिक धावा शुभमन गिल याच्या नावावर आहे.

आशिया चषक स्पर्धेत शुभमन गिल याने 75.5 च्या सरासरीने 302 धावा केल्या आहेत.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरोधात शुभमन गिल याने दोन सामन्यात 178 धावा चोपल्या होत्या.