बुलढाण्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.



बुलढाणा जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत



उत्पादन खर्च तर सोडाच पण टोमॅटो तोडणीचा खर्चही निघत नाही



शेतकऱ्यांनी टॉमेटोची तोडणी करणंच सोडून दिलंय



त्यामुळे टोमॅटो शेतातच सडत असल्याचं पाहायला मिळतंय



टोमॅटोला फक्त दीड ते दोन रुपये किलोचा भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल



भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर करावं अशी मागणी शेतकरी करत आहेत



टोमॅटो शेतातच वाढत्या तापमानामुळे खराब होत आहेत



शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडणी सोडून दिली



हजारो रुपये टोमॅटो लागवडीसाठी खर्च करूनही शेतकऱ्यांना भावाअभावी शेतातच