पीक विम्याच्या (Pik Vima) मुद्यावरुन बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

पीक विम्याच्या रकमेसाठी स्वाभिमानीचे बुलढाण्यात आंदोलन

रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात स्वाभिमानीचे आंदोलन

बुलढाणा जिल्ह्यातील 20 हजार शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा नाही

प्रश्न मार्गी लावावा अन्यथा कार्यालयातून जाणार नाही

अचानक करण्यात आलेल्या आंदोलनामुळं जिल्हा कृषी कार्यालयात गोंधळ

रविकांत तुपकर कार्यकर्त्यांसह अचानक कृषी कार्यालयात दाखल

वेळोवेळी मागणी करुनही पीक विम्याची रक्कम मिळाली नाही

अद्याप 20 हजार शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम बाकी