तुपकरांच्या समर्थनार्थ बुलढाण्यात आंदोलन



रविकांत तुपकर यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात आंदोलन



बुलढाण्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पुतळा जाळला



बुलढाण्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन



बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक



रविकांत तुपकरांचे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याचे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं



मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात स्वाभिमानीचे आंदोलन



बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक



बुलढाण्यातील रविकांत तुपकारांच्या आत्मदहन आंदोलनावर गुलाबराव पाटलांनी केली होती टीका



रविकांत तुपकरांनी 11 फेब्रुवारीला केलं होत आंदोलन