बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावमहीतील शेतकऱ्यानं मेंढ्यांना कोबीचं शेत चरायला दिलं बाजारात कोबीला भाव नाही, बाजारापर्यंत कोबी घेऊन जायचा खर्च परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान. मधुकर शिंगणे यांना एकरी 60 हजार रुपये खर्च करून कोबी पिकवला. दीड एकरातील कोबीच्या शेतात आज मेंढ्यांना चरायला द्यायची वेळ आली आहे. बाजारापर्यंत कोबी घेऊन जायचा खर्च परवडत नाही यामुळे शेतकरी अडचणीत आला असून नुकसान झाले आहे. शेतकऱ्यानं कोबीच्या शेतात चक्क मेंढ्या चरायला घातल्या शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका