टोमॅटो खायला रुचकर तसेच पौष्टिक आहे. टोमॅटोच्या आंबट चवीचे कारण म्हणजे त्यात सायट्रिक ऍसिड आणि मॅलिक ऍसिड आढळतात, ज्यामुळे ते अँटासिड म्हणून काम करते.