केसगळतीचं प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आहे



तसेच सर्जरीमुळे देखील केसगळतीचा सामना करावा लागतो.



बदलत्या ऋतूनुसार, शरीरावर देखील अनेक बदल होतात



हार्मोनल असंतुलन

शरीरात होणारे हार्मोनल चेंजेस, जसे की, थायरॉईड, यामुळे देखील केसगळती होण्याचे प्रमाण अधिक आहे

त्याचप्रमाणे शरीरावर अतिरिक्त तणावामुळे तसेच सर्जरीमुळे देखील तुम्हाला केसगळतीचा सामना करावा लागतो



अपुऱ्या पोषणाचा अभाव

हार्मोनल असंतुलनाच्या व्यतिरिक्त सध्याच्या काळात डायटिंग देखील खूप सामान्य गोष्ट झाली आहे

अपुऱ्या पोषणाचा अभाव

या डाएटमधून केसांना पुरेसे पोषण मिळत नाही. तसेच, केसांवर Hair Styling चा प्रभाव हेदेखील केसगळती होण्याचे महत्वाचे कारण आहे.

निरोगी आणि दाट केसांसाठी हेल्दी डाएट घेणं फार गरजेचं आहे.



तसेच आपल्या आहारात प्रोटीन आणि व्हिटॅमिन बरोबरच Biotin, Zinc, Selenium, Iron युक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.



त्याच बरोबर Omega-3 पॅटी अॅसिड पदार्थ म्हणजेच ड्रायफ्रूट्सचा समावेश करणे गरजेचे आहे.



केसगळती रोखण्यासाठीचे उपाय

केसांवर जास्त प्रमाणात केमिकलचा वापर करणे टाळा