पपईमध्ये व्हिटामिन सी आणि फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचून राहण्यापासून बचाव होतो.