अभिनेत्री नित्या मेनन तिच्या सिंपल लूकमध्ये खुलून दिसते. नित्या मेनन मूळची कर्नाटकची आहे. तिने साऊथच्या अनेक चित्रपटांत काम केलंय. नित्या मेनन अभिनेत्री, पार्श्वगायिका आणि डबिंग कलाकार आहे. तीने 'ओ क्लॉक' या कन्नड चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. 'मिशन मंगल' या हिंदी चित्रपटात तिने काम केलंय. ती सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असते.