फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नानंतर पहिल्यांदाच फरहान-शिबानीची झलक पापाराझींना मिठाई वाटप करताना झाले स्पॉट दोघांनी सारख्या रंगाचा पेहराव परिधान केला होता शिबानीने हिऱ्यांचे दागिने घातले आहेत. लग्न अतिशय साधेपणाने झाले फरहान आणि शिबानी दोघेही आनंदी दिसत आहेत.