साडीत खुललं अंकिताचं सौंदर्य



अंकिता लोखंडेने पारंपारिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.



अंकिताच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे



काही दिवसांपूर्वी अंकिताचा आणि विकी जैनचा विवाह सोहळा पार पडला



14 डिसेंबरला मुंबईत अंकिता आणि विकीने लग्नगाठ बांधली.



अंकिताने साडीतले फोटो शेअर केले आहेत



अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले



या मालिकेतून अंकिता घराघरात पोहचली