अंकित मोहनच्या 'बाबू' सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

अंकित मोहनचा 'बाबू' सिनेमा लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

'बाबू' सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

टीझरमधील अंकितचा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

'बाबू' सिनेमात अंकित मोहन मुख्य भूमिकेत आहे.

अंकित मोहन याआधी अनेक ऐतिहासिक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'बाबू' सिनेमात अंकितचे अनेक अॅक्शन सीन्स आहेत.

अंकितचा 'पावनखिंड' सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे.