पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आईच्या निधनानंतरही सर्व बैठकांना हजेरी, शोकाकुल प्रसंगातही पंतप्रधानांचा कर्तव्यतत्परतेचा धडा
क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरु
हिवाळी अधिवेशनाचा समारोप, पुढील अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 पासून मुंबईत, अधिवेशन या मुद्द्यांनी गाजलं...
पन्नालाल सुराणांना 'आपलं घर'च्या अनुदानासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार, अजित पवारांच्या मागणीनंतर फडणवीसांची घोषणा
केंद्रांकडून सरकारकडून नव वर्षाचं गिप्ट, NSC, KVC सह पोस्टातील ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनाच्या व्याजात वाढ
सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर, दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21मार्च आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दरम्यान
उधारी मागितली म्हणून इस्त्री दुकानदाराला लोखंडी रॉडने मारहाण, सोलापुरातील करमाळा तालुक्यातील घटना
दारूड्या पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने दिली पतीची 'सुपारी', आत्महत्येचा बनाव उघड झाल्याने फुटलं खुनाचं बिंग
महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन, फुटबॉल जगतावर शोककळा