टॉप 1

वर्षभरानंतर अनिल देशमुख कारागृहाबाहेर, कार्यकर्त्यांचा जल्लोष; सुप्रिया सुळे, अजित पवार उपस्थित

टॉप 2

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर, पंतप्रधान नरेंद्र मोदी रुग्णालयात दाखल..

टॉप 3

लोकायुक्त विधेयक विधानसभेत बहुमतानं मंजूर, देवेंद्र फडणवीसांनी मानले विरोधकांचे आभार

टॉप 4

मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा, कर्नाटकचे मंत्री सी.एन.अश्वथ नारायण यांची मागणी

टॉप 5

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 मुलाखतीत नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटच्या निकषांमुळे उमेदवार अपात्र, अट शिथिल करण्याची मागणी

टॉप 6

कोचर दाम्पत्य आणि वेणूगोपाल धूत यांच्या सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ

टॉप 7

'पप्पू' म्हणून संबोधणाऱ्यांना राहुल गांधींचं सडेतोड उत्तर

टॉप 8

65 वर्षाच्या म्हाताऱ्याने प्रेयसीसोबत राहण्यासाठी रचला स्वतःच्याच हत्येचा बनाव, जिवलग मित्राची हत्या करुन प्रेयसीला भेटण्यासाठी पसार.

टॉप 9

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे विरोधक खासदार पॉवेल अँटोव यांचा ओदिशात मृत्यू, पुतीन यांच्या दोन विरोधकांचा दोन दिवसात भारतात मृत्यू

टॉप 10

श्रीलंकेविरुद्ध सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा, हार्दिककडे टी20 संघाचं कर्णधारपद