टॉप 1

'स्वाधार' सारखी योजना आता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत मोठी घोषणा

टॉप 2

करेक्ट कार्यक्रमावरुन कलगीतुरा, अजित पवार म्हणाले राजकारणातून संन्यास घेतलेला बरा

टॉप 3

चिंताजनक! भारतात पुन्हा कोरोनाची लाट? पुढचे 40 दिवस महत्त्वाचे

टॉप 4

मतदारसंघापासून दूर राहणाऱ्यांना निवडणूक आयोगाचा दिलासा, रिमोट वोटिंग सुविधेची चाचपणी सुरु

टॉप 5

मुंबई महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालय सील, शिंदे गट-ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांचा निर्णय

टॉप 6

दोन आमदारांच्या वादात अधिकाऱ्यांचा बळी, कर्जतचे प्रांतअधिकारी आणि तहसीलदार निलंबित

टॉप 7

आधी अर्ज भरताना, आता निवडणूक खर्चाचा तपशील ऑनलाईन भरताना खोळंबा, ग्रामपंचायत उमेदवारांचे टेन्शन वाढले

टॉप 8

सोलापूर जिल्हा परिषदेतील निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार पुन्हा चर्चेत, जिल्हा परिषदेत गोंधळ घालत महिलेचा लोहारांवर गंभीर आरोप

टॉप 9

यवतमाळमध्ये 12 वर्षाच्या मुलीवर लादले मातृत्व; दवाखान्यात गेल्याने फुटले बिंग

टॉप 10

टी20 विश्वचषकासाठी महिला संघाची घोषणा, हरमनप्रीतच्या नेतृत्वात टीम इंडिया उतरणार