राज्यात थंडीचा कडाका वाढला



अनेक जिल्ह्यात पारा घसरला



थंडी वाढल्यानं हुडहुडी वाढली







राज्यात तापमानाचा ( Temperature) पारा हा 15 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास घसरला



सर्वात कमी तापमान हे उत्तर महाराष्ट्रात



त्तर महाराष्ट्रातील तापमान हे 10 ते 11 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.



महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात थंडी पडली आहे.



थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तर काही ठिकाणी दाट धुके पडत आहे



देशाच्या राजधानीतही हुडहुडी वाढली