जुन्या पेन्शनविषयी राज्य सरकार सकारात्मक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता
बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं उद्या अनावरण, राज्य सरकारकडून ठाकरे कुटुंबाला निमंत्रण
ऐन थंडीत पाऊस; हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा अंदाज, कुठे अन् कधी कोसळणार पाऊस?
पुण्यात सकल हिंदू समाजाचा मोर्चा; लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी
धक्कादायक! पुण्यात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार; कुटुंबीयांसमोरच घडला थरार, गोळीबारामुळे परिसरात खळबळ
नाशिककरांसाठी मोठी बातमी! शहरात 190 किलोमीटरचे इनर रिंगरोड, तीनशे कोटी रुपयांचा खर्च, दहा हजार वृक्षांवरही कुऱ्हाड
नांदेडमधील शेतकऱ्याच्या लेकीची उत्तुंग भरारी! अमेरिकेच्या 'कमांडर ऑफ नेवल एअरफोर्स अकॅडमी'साठी निवड,
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 100 पाऊंडचा दंड, चालत्या कारमध्ये सीटबेल्ट न लावल्यानं स्थानिक पोलिसांनी दंड ठोठावला
क्रीडा मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये; कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर WFI च्या कामकाजावर निर्बंध, अतिरिक्त सचिवही निलंबित, बृजभूषण सिंहांवर कारवाई कधी?